Hope IVF ने केवळ आई-बाबा केलं नाही, तर तुटणारं नातंही वाचवलं.
लग्नाला ९ वर्षे झाली होती… पण अचानक पाळी थांबली – ही स्थिती प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणून ओळखली जाते. मातृत्वाचे स्वप्न दूर जात होते… आणि नातेसंबंध तुटण्याच्या उंबरठ्यावर आले होते.
मग त्यांनी निवड केली Hope IVF Center ची.
आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली IVF उपचार सुरू झाले… आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले!
👶 आज, त्यांच्या गोंडस बाळाचे ३ महिने पूर्ण होताच, ते पुन्हा आमच्याकडे आले –
एक गोड मुलगी त्यांच्या कुशीत होती आणि डोळ्यांत धन्यवादाच्या अश्रू.
आज त्यांनी केवळ बाळालाच नव्हे, तर तुटता तुटता वाचलेले नाते देखील परत मिळवले.
💖 Hope Team चं मनःपूर्वक आभार मानले.
🌟 इथे फक्त उपचार मिळत नाहीत – इथे आशा पुन्हा जन्म घेते.